आई....
आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूपच असते. कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.

माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणी आईचा खूप कमी सहवास लाभला मला. बाबांची बदली झाल्यामुळे दोघांनाही पुण्याला जावं लागल. माझ्या शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून मी मुंबईतच काका-काकी सोबत राहत होती. बर पुण्यात राहूनही तिचा रोज मला फोन असायचा.. नीट रहा, कोणी काही बोललं तरी लक्ष देऊ नकोस, अभ्यास नीट कर मी लवकर येईन... एवढी तिला माझी काळजी.... काही वर्षांनी बाबा जग सोडून गेले. मी तेव्हा सातवीत होती. खूप नातेवाईक आहेत पण असूनही नसल्यासारखेच ... त्या वेळी आईला खूप जास्त टेंशन होत... आता बाबा नाहीत तर तिच कसं होईल माझ सगळचं बाकी आहे ह्या गोष्टीच खूप जास्त टेंशन होत तिला... पण अश्या परिस्थितीत ती खचून गेली नाही अगदी खूप कमी दिवसात तिने स्वत:ला सावरलं आणि अजुनही मला असं कधीच तिने बाबांची कमी जाणवून दिली नाही. माझ्या समोर कधीच दाखवत नाही ती की तिला किती त्रास होतोय किंवा ती किती एकटी आहे. हळूच मनाचा एका कोपर्यात आपलं दु:ख साठवून ठेवलंय तिने पण तिचं हे दु:ख ती कधीच आपल्या जबाबदारीत दाखवतं नाही. घरातली सर्व जबाबदारी ती अगदी खंबीरपणे आणि स्वबळावर सांभाळतेय... कधीच कोणत्या गोष्टीची मला कमी पडून देत नाही. मी आयुष्यात खूप मोठी व्हावी स्वत:च्या जोरावर काही तरी करून दाखवाव अशी तिची साधी अपेक्षा आहे माझ्या कडून आणि ही तिची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूरेपूर अगदी मनापासून प्रयत्न करतेय..... आमच्यात कधी-कधी खूप नोकझोक होतात पण ती अगदी समजूतदारपणे त्यातूनही मार्ग काढते... अशा माझ्या आईचा आदर्श मी नेहमी डोळ्यासमोर ठेऊन आयुष्यात येणार्या प्रत्येक Problem वर Solution काढण्याचा प्रयत्न करते.
ते म्हणतात ना "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे अगदी खर आहे. आईच्या सहवासात जे सुख आहे, जो आनंद आहे तो जगातल्या कोणत्याचं गोष्टीत नाही... देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करते सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला....
चार ओळी तिच्यासाठी....
आईची महानता सांगताना शब्द कधीच पुरणार नाहीत,
तिचे उपकार फेडायला सात जन्म ही पुरणार नाही...
मी सुद्धा ठरवले आहे तिला नेहमी खूश ठेवायचे,
कितीही काही झाले तरि तिला नाही दुखवायचे....
Love you Aai
Tags:-
#Aai# #love# #Parents# #God# #Movies# #mom# #GreatTeacher# #GodGift# #Prestige# Feelingproud# #Happybirthdaymom#

खरंच खूप छान लिहलंयस सायली👌👌👌
ReplyDeleteThank you Neha
ReplyDelete👌👌👌💝 sayali
ReplyDeleteThank you
DeleteThank you
Delete👌👌👌♥️ sayali
ReplyDeleteThank u Vaibhu😘😘
Delete
ReplyDeletemast dear... Don't feel alone.. We always with you.. Keep it up... 😊😊😊😃😆
Thank u dear 😘😘😘
Deleteखुप छान...आपलं नेहमी चांगलं व्हावं यासाठी निःस्वार्थपणे झटणारी फक्त आपली आई असते.��
ReplyDeleteबरोबर बोलासं....
Deleteआई बद्दल खरचं अगदी बरोबर लिहिलयं सायली ❤��
ReplyDeleteThank u rutuja
Deleteछान,थेट मनातून आलंय... ही जाणीव अशीच राहू देत.👍
ReplyDeleteहो सर....Thank u
Deleteखूप छान !
ReplyDeleteआईबद्दल लिहावं तितकं कमीच असतं...
हो खरचं....
ReplyDeleteआई फक्त आई असते तीच्या सारखी दूसरी होणे नाही..
ReplyDelete